Meaning of 'study'

  • अध्ययन करणे
  • अभ्यास करणे
  • पाठ करणे
  • मुखोद्गत करणे
  • अध्ययन
  • मनन
  • निरीक्षण

Related Phrases

  • Pilot-study मोठ्या प्रमाणावर एखादा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी छोट्या प्रमाणावर त्याच्या यशस्वितेची चाचणी करणारा प्रयोगवजा प्रकल्प
  • Work study 1. पद्धतशीरपणे परिक्षणाची    2. विश्लेषणाची प्रक्रिया    3. ज्यामुळे कामाच्या पद्धतीत सुधारणा करता येतील असा विचार
  • Work-study कमी श्रमांत व कमी वेळात उत्कृष्ट कार्य कसे होईल यासंबंधीचा केलेला अभ्यास
  • Motion study यंत्रावरील यंत्र चालकाच्या हालचालींचा अभ्यास
  • Merit study उत्पादन वाढविण्यासाठी व किंमत कमी करण्याकरिता योग्य पद्धत शोधण्यासाठीचा पद्धतशीर व टीकात्मक अभ्यास
  • Time study उत्पादनाला कमी वेळ लागावा यासाठी औद्योगिक प्रक्रियेचा वेळेच्या दुष्टीने केलेला अभ्यास
  • Pilot study प्रारंभिक अभ्यास
  • Time and motion study काळ काम वेग अभ्यास

Synonyms



Tags: Marathi Meaning of study, study Marathi Meaning, English to Marathi Dictionary, study Marathi Meaning, study English Meaning

English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words


2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use