No direct marathi meaning for the english word 'stuff' has been found. Check out the following synonyms for the same word which are very close in meaning.
  • matter - भौतिक वस्तू,  जड वस्तू,  पुस्तक भाषण, इ. चा विषय,  विशिष्ट प्रकारची बाब किंवा वस्तू,  महत्वाचा असणे
  • fill - पूर्ण,  भरवणे किंवा भरवून घेणे,  व्यापणे,  व्यापला जाणे
  • material - ज्या पासून काही माल तयार करतात ते द्रव्य,  ज्या पासून काही माल तयार करतात ते साहित्य,  (अनुभव,वस्तुस्थिती, इ) कथा विषय,  मूर्त,  भौतिक,  शरीरासंबधीचा,  महत्वाचा
  • cloth - कापड,  कापडाचा तुकडा
  • substance - वस्तू,  पदार्थ,  सार,  तात्पर्य,  महत्वाचा भाग,  घनपणा
  • farce - हास्य विनोदांनी भरलेले प्रहसन,  हास्यास्पद गोष्ट,  हास्यास्पद,  थट्टेचा
  • gorge - गळा,  कंठ,  खोल अरूंद दरी,  खिंड,  अधाशीपणे खाणे
  • Jam - दोन बाजूंनी दाबणे,  चेंगरणे,  चेंगराला जाणे,  कोठेतरी अटकाव करून यंत्र बंद पाडणे,  कपडे, इ. ठासून भरणे,  गर्दी करून अडथळा आणणे,  हालचाल अशक्य होइल अशी गर्दी, कोंडी
  • fabric - विणलेले (सुती, लोकरी, रेशमी) कापड,  इमारत,  बांधीव काम,  रचना

English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words


2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use