No direct marathi meaning for the english word 'Play-boy' has been found. Checkout these phrases that may be related to the word 'Play-boy'
  • Boy scout बालवीर
  • Play-boy 1. फक्त सुखांच्या मागे लागलेला श्रीमंत तरुण    2. खुशालचेडू
  • Paper-boy वृत्तपत्र विकणारा किंवा टाकणारा मुलगा
  • Bell boy हॉटेलातील पाहुण्यांचे सामान व निरोप पोहोचवणारा मुलगा
  • Best boy प्रियकर
  • Barrow boy दोन चाकी हातगाडीवरून फळे, भाज्या ई.रस्त्यावर विकणारा मनुष्य
  • Haut-boy सनईसारखे एक वाद्य
  • Teddy boy इंग्लंडमधील बेलगामपणे वागणार्‍या असमाधानी तरुणांच्या गटातील एक तरुण (या गटातील तरुणांचे कपडे सातव्या एडवर्ड राज्याच्या कारकीर्दीतील फॅशनची आठवण करून देतात)
  • Errand-boy निरोप पोचवणे इ. लहान सहान कामांसाठी नेमलेला मुलगा

English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words


2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use