Meaning of 'stage'

 • व्यासपीठ
 • रंगभूमी
 • टप्पा
 • मजल
 • अवस्था
 • स्थिती
 • जेथे घडामोड घडते किंवा घडणार अशी जागा

Related Phrases

 • Stage effect रंगभूमीवर प्रकाशयोजना, संगीत, इ द्वारे साधलेला खास असा परिणाम
 • Initial stage प्रारंभीची अवस्था
 • Stage door रंगभूमीवर येण्यासाठी (विशेषतः दिग्दर्शक, नटनटया इ साठी असलेला) मागील बाजूचा दरवाजा
 • Stage direction नाटकाच्या संहितेत दिग्दर्शक व नट यांच्यासाठी दिलेली सूचना (सामान्यतः अववापर होतो)
 • Industrial stage औद्योगिक अवस्था
 • Stage fright प्रेक्षकांपूढे उभे राहताना वाटणारी भीती
 • Back-stage अप्रत्यक्षरीत्या संबंध असलेली व्यक्ती
 • Stage whisper प्रेक्षकांना ऐकू जाईल असे रंगमंचावरील कुजबुजणे
 • Stage hand रंगभूमीवर मांडणी करणे पडदे सरकवणे इ कामे करणारी व्यक्ती
 • Stage - struck नट होण्याची तीव्र इच्छा असलेला

SynonymsTags: Marathi Meaning of stage, stage Marathi Meaning, English to Marathi Dictionary, stage Marathi Meaning, stage English Meaning

English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words


2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use