Meaning of 'operation'

  • फिरणे
  • चालणे
  • निरनिराळी कामे करण्याची कृती
  • सैन्याची हालचाली
  • शस्त्रक्रिया
  • गणितातील बेरीज वजाबाकी वैगरे

Related Phrases

  • Heller's operation 1. अन्ननलकेच्या खालील टोकाला येणार्‍या प्राकुंचनापासून सुटका करण्याकरिता    2. स्नायूंच्या आवरणाचा छेद करणे
  • Schwartze's operation मध्यकर्णाला धक्का न लावता समावेश न करता कर्णभूल अस्थिपेशी उघडून आतील पू काढून टाकणे
  • Fothergill's operation गर्भाशय खाली सरकू नये म्हणून त्याची ग्रीवा कापून पूढील व मागील भाग शिवणे
  • With the co-operation of च्या सहकार्याने
  • Billroth's operation जठर अंशत: किंवा पूर्णत: काढून टाकणे
  • Girdlestone's operation कमरेचा सांधा कृत्रिमरीत्या बनवणे
  • Flexibility of operation लवचिक कृती किंवा हालचाली
  • Blalock taussig operation या शस्त्रक्रियेमध्ये सबक्लेव्हियन रक्तवाहिनीचा फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीबरोबर संयोग केला जातो
  • Co-operation सहकार्य
  • Gilliam's operation मागे सरकलेला गर्भाशय, त्याच्या बळलेल्या शिरा आखूड करून पुन्हा जागेवर आणणे

Synonyms



Tags: Marathi Meaning of operation, operation Marathi Meaning, English to Marathi Dictionary, operation Marathi Meaning, operation English Meaning

English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words


2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use