Meaning of 'glass'

 • काच
 • काचेच्या बनवलेला पदार्थ
 • आरसा
 • दुर्बिण
 • पेला
 • दुहेरी दुर्बिण

Related Phrases

 • Looking glass 1. आरसा    2. पूर्णपणे उलट स्वरूपाचे
 • Glass eye काचेचा कृत्रिम डोळा
 • Burning glass 1. ज्या भिंगातून सूर्यकिरण पाडून वस्तू जाळता येते असे भिंग    2. सुर्यकांतमणी
 • Plate-glass खिडक्या आरसे इसाठी वापरली जाणारी जाड व स्वच्छ अशी काच
 • Hand glass 1. मूठ असलेले सूक्ष्मदर्शक भिंग    2. हातात धरण्याजोगा लहान आरसा
 • Watch-glass मनगटी किंवा खिशातील घडयाळाच्या तबकडीवरील काच
 • Cheval glass चौकटीत बसवलेला मोठा झुकता आरसा
 • As brittle as glass काचेसारखा ठिसूळ
 • Storm glass हवामानतील बदलानुसार ज्या द्रवाचा रंग बदलतो अशा द्रवाने भरुन बंद केलेली काचेची नळी
 • Hour glass contraction पोकळ अवयवांचे मधोमध आकुंचन होणे

SynonymsTags: Marathi Meaning of glass, glass Marathi Meaning, English to Marathi Dictionary, glass Marathi Meaning, glass English Meaning

English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words


2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use