Meaning of 'cross'

 • ओलांडणे
 • फुली काढणे
 • चेकवर दोन समांतर रेषा काढणे
 • एकावर दुसरा आडवा ठेवणे
 • क्रुसाची खूण करणे
 • एकमेकांना ओलांडून जाणष
 • विरोध करणे

Related Phrases

 • Cross-question 1. उलटतपासणी घेणे    2. उलटतपासणीत विचारलेला प्रश्न
 • Cross-word शब्दकोडे
 • Cross- grained 1. आडव्या दो-याचे    2. तिरसट    3. बेलगाम
 • Cross-purpose विरुद्ध किंवा उलट हेतू
 • Cross check प्रती परीक्षण
 • Cross-piece छताचा अगर जमिनीचा कडीपाट ज्यावर जोडलेला असतो असा वासा
 • Cross-grained 1. आडव्या दोर्‍यांचे    2. तिरसट    3. बेलगाम
 • Cross-bench इग्लंडच्या संसदेतील स्वतंत्र सभासदाची बसायची जागा
 • Cross-heading वृत्तपत्रातील स्तंभातील मथळा
 • Cross-elasticity 1. अन्योन्य लवचिकता    2. छेदक लवचिकता

SynonymsTags: Marathi Meaning of cross, cross Marathi Meaning, English to Marathi Dictionary, cross Marathi Meaning, cross English Meaning

English - Marathi Dictionary Search

Browse English to Marathi Words


2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use