Meaning of 'war'

 • युद्ध
 • लढाई
 • युद्धशास्त्र व कला
 • कोणत्याही प्रकारचे युद्ध (संघर्ष)

Related Phrases

 • People’s war लोक युध्द
 • Indian war memorial भारतीय युध्द स्मारक
 • War-path लष्करी मोहिमेच्या वेळी आक्रमलेला मार्ग
 • War-cry 1. प्रत्यक्ष चकमकीच्या वेळी दिलेली आवेशयुक्त आरोळी (उदा. हर हर महादेव)    2. एखाद्या राजकीय पक्षाचे घोषवाक्य
 • Price war स्पर्धेत असलेले पुरवठादार किंमती इतक्या कमी करतात की सामान्य पुरवठादार बाजारतून गायब होतात
 • Contraband of war युद्धात गुंतलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही तटस्थ राष्ट्राने पुरवलेला माल
 • Tug of war रस्सीखेच
 • War-clouds युद्थाचे ढग (युद्ध होणार असा एकूण रागरंग)
 • Pre-war युदधपूर्वकाळचा
 • War correspondent प्रत्यक्ष रणभूमीवरून तेथील युद्धपरिस्थितीचे वृत्त पाठवणारा वार्ताहर

Synonyms


Browse English to Marathi Words


English - Marathi Dictionary Search

Tags: Marathi Meaning of war, war Meaning, English to Marathi Dictionary, war Marathi Meaning

2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use