Meaning of 'weather'

 • हवामान
 • (वादळ आणीबाणीची वेळ इ. मधून) निभावणे
 • (लाकूड इ.) हवामानाचा सुपरिणाम व्हावा म्हणून उघडयावर टाकणे

Related Phrases

 • Abominable weather वाईट हवा
 • Weather-prophet हवामानाचा अंदाज वर्तवण्यात कुशल व्यक्ती
 • Weather window विशिष्ट उपक्रमासाठी अनुकूल अशा हवामानाचा कालखंड (उदा. उपग्रह सोडणे गिर्यारोहण करणे इ.)
 • Weather-satellite ढगांची निर्मिती व इतर हवामानविषयक गोष्टींच्या अभ्यासाला उपयुक्त असा कृत्रिम उपग्रह
 • Weather-forecast हवामानाचा अंदाज
 • Weather-ship हवामानाची नोंद ठेवण्यासाठी समुद्रात ठेवलेले जहाज
 • Weather-wise हवामानाचा अंदाज करण्यात कुशल
 • Weather-bureau हवामान खात्याचे कार्यालय
 • Weather-bound हवा खराब असल्याने अडकून पडलेला
 • Weather map विस्तृत प्रदेशावरील हवामानदर्शक नकाशा

Synonyms


Browse English to Marathi Words


English - Marathi Dictionary Search

Tags: Marathi Meaning of weather, weather Meaning, English to Marathi Dictionary, weather Marathi Meaning

2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use