Meaning of 'stand'

 • पायावर उभे राहाणे
 • ताठ राहाणे
 • विशिष्ट ठिकाणी (वसलेले) असणे
 • उभे करून ठेवणे
 • आहे तसेच राहाणे (बल न करणे)
 • सहन करणे
 • सोसणे

Related Phrases

 • Coach stand जेथे भाड्याने जाणार्‍या गाड्या थांबतात तो तळ
 • To stand apart हरळणे
 • Stand-by 1. ज्यावर अवलंबून राहता येईल अशी वस्तू किंवा व्यक्ती    2. जरुर वाटल्यास अवलंब करता येण्यासारखा
 • To stand for उभा राहणे
 • Stand -up 1. (कॉलर, इ.) खाली न वळवलेली    2. फार गंभीर    3. दखल घेण्याची गरज असलेला
 • To stand in one's own light आपल्या पायावर धोंडा पाडून घेणे
 • To stand ठकणे
 • To cause to stand up उठविणे
 • Band stand बॅण्डसाठी असलेला चौरंग
 • Stand -in (कामगार, नट, इ.) बदली

Synonyms


Browse English to Marathi Words


English - Marathi Dictionary Search

Tags: Marathi Meaning of stand, stand Meaning, English to Marathi Dictionary, stand Marathi Meaning

2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use