Meaning of 'wind'

 • वारा
 • कशाचा तरी वार्‍याबरोबर येणारा वास चा सुगावा लागणे
 • वायफळ बडबड
 • पोटातील वायू
 • वळणे घेत जाणे
 • (दोरा इ.) गुंडाळणे
 • (मुलाला पांघरुणात) गुंडाळणे

Related Phrases

 • Wind tee इंग्रजीतील 'टी' हया अक्षराच्या आकाराचा वातकुक्कुट (सामान्यतः विमानतळावर बसवतात त्यायोगे वार्‍याची दिशा समजते)
 • Wind chimes दरवाजा किंवा खिडकीजवळ टांगलेल्या धातूच्या वाटोळ्या चकत्या किंवा शिंपले इ. (वारा वाहताच या चकत्या किणकिण असा मधुर आवाज करतात)
 • To sail with the wind वारा वाहील तसें करणे
 • Head-wind विमान किंवा जहाज यांच्या मार्गावर नेमका विरुद्ध दिशेने वाहणारा उलटा वारा
 • Wind pipe श्वासनलिका
 • Wind gauge वार्‍याचा जोर मोजण्याचे यंत्र
 • To steer according to the wind कल पाहून वागने
 • To wind up 1. उलगणे    2. गुंडाळणे    3. सांपसारणे
 • Wind-borne (वनस्पतीचे बी इ.) वार्‍याने अन्यत्र वाहून नेलेले
 • To get wind षट्कर्णी होणे

Synonyms


Browse English to Marathi Words


English - Marathi Dictionary Search

Tags: Marathi Meaning of wind, wind Meaning, English to Marathi Dictionary, wind Marathi Meaning

2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use