Meaning of 'disease'

 • आजार
 • रोग

Related Phrases

 • Meniere's disease 1. चक्कर येणे    2. कानात आवाज होणे व वाढत जाणारा बहिरेपणा ही लक्षणे असणारा अंतर्कणाचा रोग
 • Hashimoto's disease थायरोग्लोब्युलिनला ऍन्टिबॉडी तयार होऊन त्यामुळे लिम्फॅडिनॉइड गॉयटर होणे
 • Parrot disease 1. पोपट व तत्सम पक्ष्यांना होणारा विषाणु रोगाचा संसर्ग    2. हा मनुष्यांना होतो
 • Christmas disease ज्यामध्ये रक्तस्त्राव होतो असा हिमोफिलियासारखा आनुवंशिक रोग
 • Marble bone disease अस्थीची घनता वाढते अशी स्थिती
 • Kohler's disease मुलांमध्ये पायाच्या नॅव्हकियुलर अस्थिला ओस्टिओकॅड्राटिस होणे
 • Hodgkin's disease कर्करोगाचा एक प्रकार
 • Addison's disease मूत्रपिंडावरील ग्रर्थीच्या बाहेरील भागातील कॉर्टेक्स संप्रेरक द्रव्याचे प्रमाण कमी झाल्यास होणारा रोग
 • Communicable disease एका माणसाकडून दुसर्‍या माणसाला लागण होऊ शकणारा रोग
 • Raynaud's disease शाखांना रक्तपुरवठा करणार्‍या शुद्ध रक्तवाहिन्यांचे आकुंचन झाल्याने हातापायांच्या बोटांना मुंग्या येणे, बधिरता येणे व त्यांचे रंग बदलणे

Synonyms


Browse English to Marathi Words


English - Marathi Dictionary Search

Tags: Marathi Meaning of disease, disease Meaning, English to Marathi Dictionary, disease Marathi Meaning

2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use