Meaning of 'chart'

 • आकृती
 • तक्ता
 • नकाशा
 • आलेख
 • तक्ता किंवा नकाशा तयार करणे

Related Phrases

 • Organization chart संस्था रेखाचित्र
 • Milestone chart प्रगतिदर्शक तक्ता
 • Column chart स्तंभ रेखाचित्र
 • Flow chart फ्लो चार्ट म्हणजे प्रोग्राम लिहिण्या आधी त्या प्रोग्रामच्या अगोदरच पेपरवर आकृतिबंध आराखाडा काढणे होय
 • Man-machine chart यंत्रीचे कार्य व यंत्र चालविणार्‍याचे अशा दोन्ही क्रिया दाखविणारा तक्ता
 • Load chart उत्पादनाचा भार दाखविणारा तक्ता
 • Z-chart कारखान्याच्या उत्पादनासंबंधीचा तक्ता
 • Bar chart पट्‍टी रेखाचित्र
 • Pie chart हा चार्ट गोलाकार दर्शविला जातो. सर्वसाधारणपणे या चार्टसाठी वाय अक्सिसवर एकच फक्टर विचारात घेतला जातो
 • Weather chart विस्तृत प्रदेशातील हवामानदर्शक नकाशा

Synonyms


Browse English to Marathi Words


English - Marathi Dictionary Search

Tags: Marathi Meaning of chart, chart Meaning, English to Marathi Dictionary, chart Marathi Meaning

2015. MarathiDictionary.Org / Marathi to English / English to Marathi / Terms of Use